Birth anniversary: कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत बाबा आमटे यांचा सहभाग होता. (Photo:@aniketamte/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज थोर समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती आहे. (Photo:@aniketamte/FB)
आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. (Photo:@aniketamte/FB)
बाबा आमटेंच्या या कार्यात त्यांच्या पत्नी साधना आमटे यांची साथ लाभली. (Photo:@aniketamte/FB)
बाबा आमटे यांच्या पश्चात त्यांचे आमटे कुटुंबिय त्यांचा समाजकार्याचा वसा पुढे चालवत आहेत. (Photo:@aniketamte/FB)
कुष्ठरोग्यांप्रमाणेच अंध, मूक-बधिरांसाठी विशेष शाळा देखील आनंदवनात आहेत. (Photo:@aniketamte/FB)
आनंदवनात आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले जातात. (Photo:@aniketamte/FB)
कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. (Photo:@aniketamte/FB)
बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग असलेल्या रुग्णांची सेवा केली (Photo:@aniketamte/FB)
बाबा आमटे यांच्या समाजकार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले. (Photo:@aniketamte/FB)