दगडात प्राण फुंकणारा अवलिया, सुमन दाभोलकर यांनी साकारलं सांताक्लॉजचे स्टोन आर्ट
सांता क्लॉजचं स्टोन आर्ट
1/6
स्टोन आर्ट अर्थात दगडावर नक्षीकाम करुन एखादी कलाकृती करणं म्हणजे जणू निर्जीव दगडात जीव ओतण्यासारखं आहे.
2/6
अशीच कलाकृती सुमन दाभोलकर यांनी जपली असून नाताळच्या निमित्ताने एक खास स्टोन आर्ट सुमन यांनी बनवलं आहे.
3/6
या आर्टमधून त्यांनी एका दगडावर सांता क्लॉजचा चेहरा साकारला आहे.
4/6
विशेष म्हणजे गावच्या नदीत मिळणाऱ्या दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता ही कलाकृती साकारली गेली आहे.
5/6
या दगडावर अगदी आखीव रेखीव पद्धतीने मेहनत घेऊन सुमन यांनी हा सुंदर सांता क्लॉज आर्ट बनवला आहे.
6/6
सांता क्लॉजचा चेहऱ्या बनवण्याआधी हा दगड असा होता. दरम्यान सांता क्लॉज बनल्यानंतर हा दगड ओळखताही येत नाही.
Published at : 25 Dec 2021 09:01 PM (IST)