एक्स्प्लोर
Balaji Tambe | 'मेकॅनिकल इंजिनीअर ते आयुर्वेदाचार्य... डॉ. बालाजी तांबे कालवश
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/2b43843418ae50589b9c9b83bfca0112_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Balaji Tambe
1/7
![आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/5a5bdf72e2e826bf576fd082b4643a829420f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
2/7
![बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/b5e015c2f1ea0355df8587ed03b4b526a4577.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)
3/7
![लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/efac5292ec4e83f0132faf1fe7c19375f95cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
4/7
![अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/e4bcb33d6b837addf02082666c6a9efb903ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
5/7
![बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/2e83870114ed28e1141f3315c65896217effe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
6/7
![अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/d38d9c46aa11c0c0fb194cd883a6562aa5af0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)
7/7
![आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान आहे(photo courtesy : @shreegurubalaji facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/4b9b10fc55ffed960d998602aa6817d8ac012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान आहे(photo courtesy : @shreegurubalaji facebook)
Published at : 10 Aug 2021 10:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)