Auto Expo 2020: मारूती फ्युच्युरो ई इलेक्ट्रीक एसयूव्ही टू रायव्हल एमजी झेडएस
सोमनाथ चॅटर्जी, एबीपी माझा
Updated at:
05 Feb 2020 10:02 PM (IST)
1
फ्युच्युरो- ई ही भारतातील पहिली पेट्रोल कार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फ्युच्युरो- ई ही भारतातील पहिली पेट्रोल कार आहे.
3
तसेच गाडीची सर्व माहिती सिंगल टच आणि मोठ्या टचस्क्रीनद्वारे उपलब्ध आहे.
4
आतील भागात भरपूर जागा असून त्याचा रंग निळा आहे.
5
मोठ्या चाकांबरोबरच तितकेच मोठे एलईडी दिवे आहेत.
6
नव्या मारूतीचा लूक हा वेगळा असून त्याचा लुक एसयूव्ही कूप प्रेरणा घेतली आहे.
7
फ्युच्युरो-ई ही 4 मीटरच्या वर आहे आणि मारुतीने डिझाइन केलेली सर्वात मोठी एसयूव्ही आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -