PHOTO : विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याचे खास फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2020 05:36 PM (IST)
1
नवरदेव विठुरायालादेखील पांढरेशुभ्र कारवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरे मुंडासे परिधान करून सजविण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
3
वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली.
4
विवाह स्थळ असलेला विठ्ठल सभा मंडपाला तर फुलांनी सजवत महालाचे रुप दिले होते.
5
सजावटीसाठी विविध 36 प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
6
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज पंढरपूरच्या पांडुरंगाचा विवाहसोहळा संपन्न झाला.
7
लग्नवधू अर्थात जगत्जननी रुक्मिणीमातेला पांढरी शुभ्र पैठणी नेसविण्यात आली होती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -