Ashadhi Wari 2024: 'गण गण गणात बोते'च्या गजरात वैद्यनाथ नगरी दुमदुमली..
abp majha web team
Updated at:
01 Jul 2024 12:35 PM (IST)
1
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन बीड जिल्ह्यात रविवारी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'गण गण गणात बोते' व विठु माऊलींच्या गजरात पालखीचे आगमन झाले.
3
शक्तीकुंज वसाहती नंतर पालखीचा मुक्काम पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिरात असणार आहे.
4
परळीत आगमन होताच भाविकांनी पालखीचे उत्साहाने स्वागत केले.
5
यावेळी दिंडीमधील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
6
बीड जिल्ह्यात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा 4 दिवस मुक्काम असणार आहे.
7
यात परळी,अंबाजोगाई,बोरी सावरगाव येथे ही मुक्काम असणार आहे.
8
मंगळवारी सकाळी अंबाजोगाईकडे पालखी प्रस्थान करणार आहे.
9
टाळ चिपळ्यांच्या गजरात पालखीचं अंबाजोगाईकडे प्रस्थान होईल.
10
image 10