Ashadhi Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण, काटेवाडीत रंगला नयनरम्य सोहळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2022 05:29 PM (IST)
1
काटेवाडीच्या बसस्थानकाजवळ मेंढपाळांच्या मेंढ्यानी पालखीच्या रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अतिशय उत्साही वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे रिंगण संपन्न झाले. (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )
3
मेंढ्यांच्या रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )
4
बारामतीतल्या काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली. यावेळी मेंढ्यांचे रिंगण पार पडले. (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )
5
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज बारामती तालुक्यातून दौंड तालुक्यामध्ये प्रवेश केला (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )
6
आज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दौंड तालुक्यातील सनसर या ठिकाणी विसावणार आहे (फोटो सौजन्य - फेसबुक दिंडी )