PHOTO : जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल; आषाढीनिमित्त दुमदुमली पंढरी!
Continues below advertisement
Ashadhi Ekadashi 2022
Continues below advertisement
1/7
आज आषाढी एकादशी....
2/7
यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली.
3/7
कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती.
4/7
वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 12 लाखांहून आधिक भाविक दाखल झाले आहेत.
5/7
विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी लाखो वारकऱ्यांची एकच गर्दी झाली आहे.
Continues below advertisement
6/7
विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी 8 तासांहून अधिक वेळ लागत आहे. तर पदस्पर्श दर्शनासाठी 14 तासांहून अधिक वेळ लागत असल्याचं मंदिर समितीच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
7/7
मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा केली.
Published at : 10 Jul 2022 07:16 AM (IST)