Anna Bhau Sathe Jayanti: मालेगावात शाहिरी डफावर साकारले अण्णाभाऊ साठे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या मालेगावातील चित्रकार संदीप आव्हाड यांनी हलगी डफ वाद्यावर अण्णाभाऊंचे आकर्षक असे चित्र साकारले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्र साकारत त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून लोक जनजागृती व कामगार हिताचे काम केले होते
चित्रकार आव्हाड यांनी हलगी डफावर काढलेले चित्र सर्वत्र व्हायरल होत आहे.
1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला होता.
पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली
मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली..आदी पोवाडे त्यांचे चांगलेच गाजले.
कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले
अण्णा भाऊ साठे यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली.
image 11