विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती, 12 ते 13 व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा
विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. या सर्व मूर्ती १२ ते १३ व्या शतकातील असल्याची माहिती मिळत आहे.
Ancient idols found in Vitthal Temple pandharpur
1/11
विठ्ठल मंदिरातील गुप्त तळघरात पुरातन मुर्ती सापडल्या आहेत.
2/11
या तळघरात दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत.
3/11
अजूनही पुरातत्व विभागाकडून तळघराची पाहणी सुरु आहे
4/11
या तळघरात मोठ्या आकाराच्या दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत.
5/11
काही मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत तर काही मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत.
6/11
या तळघरात देवाच्या पादुका देखील सापडल्या आहेत.
7/11
व्यंकटेशाच्या दोन्ही मूर्ती या तीन ते साडेतीन फूट लांबीच्या आहेत.
8/11
तसेच या तळघरात काही नाणी देखील सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
9/11
काल रात्री मंदिराचे काम सुरु असताना गुप्त तळघर असल्याची माहिती मिळाली होती.
10/11
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही तळघरात तापसाणी सुरुच आहे.
11/11
या तळघरात एक देवीची मूर्ती देखील सापडली आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मोठ्या तीन मूर्ती सापडल्या आहेत.
Published at : 31 May 2024 06:30 PM (IST)