Pune News : विद्यापीठात गांजा सापडल्याने अभाविप आक्रमक; थेट आंदोलन छेडलं!

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात मागील काही दिवसांपासून अनेक प्रकार सुरु आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यात कधी दारुच्या बॉटलांचा खच दिसतो तर कधी वादग्रस्त नाटकामुळे पुणे विद्यापीठात वादंग निर्माण होतं.

या सगळ्या प्रकाराला अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि कार्यकर्ते विरोध करतात.
पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं
विद्यापीठात काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्याने ABVP ने आक्रमक भूमिका घेतली आगे
विद्यापीठ प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ABVP ने केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठात गांजा सापडला होता.
यावरुन आमदार रविंद्र धंगेकरदेखील आक्रमक झाले होते.
या विरोधात आता विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे.