महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता आणि करवीर निवासिनी अंबाबाईची देवी यांच्या सभोवताली आंब्यांची आरास; अक्षय तृतीया निमीत्तानं आंब्याची आरास करून पूजा करण्यात आली
आज अक्षय तृतीया निमित्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता आणि करवीर निवासिनी अंबाबाईच्या देवीला सोन्याच्या दागिण्यानी मडवून आंब्याची आरास करण्यास आली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज तुळजापूरात अक्षय तृतीया निमित्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्याला आंब्याची आरास करण्यात आली
अक्षय तृतीया निमीत्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला शिवकालीन सुवर्ण अलंकार घालून देवीला आंब्याची आरास करण्यात आली
. शिवकालीन सुवर्ण अलंकार आणि आंब्याच्या आरासामुळे तुळजाभवानी देवीचं सौंदर्य अधिक सुंदर आणि गाभारा अधिक आकर्षक दिसू लागल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
क्षयतृतीयाच्या निमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाईची देवीच्या सभोवती आंब्यांची आरास करून पूजा करण्यात आली आहे
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्याभोवती आंबेच आंबे असून मंदिराच्या गाभाऱ्याला आमराईचं स्वरूप आल्याचं दिसून येत आहे
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर अंबाबाईच्या गाभाऱ्याला हापूस आंब्याचं आरास करण्यात आली आहे
शिवकालीन सुवर्ण अलंकार आणि आंब्याच्या आरासामुळे तुळजाभवानी देवीचं सौंदर्य अधिक सुंदर आणि गाभारा अधिक आकर्षक दिसू लागल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
देवीच्या गाभाऱ्याला आमराईच स्वरूप प्राप्त झालं असून आंब्याच्या झाडाला झोपाळा बांधून देवी झोका घेत असल्याचं पूजेमधून दाखवण्यात आलं आहे
आंबाबाईच्या देवीला सुवर्ण अलंकर घालून आंब्याची आरास करण्यात आली आहे त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे