एक्स्प्लोर

PHOTO : पेटत्या विस्तवावरून चालतात भाविक, पाथर्डीतील रहाड यात्रेविषयी जाणून घ्या...

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील (Pathardi News Update) हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा (Rahad Yatra) संपन्न झाली.

ahmednagar,Pathardi,Ahmednagar News

1/10
काही परंपरा वर्षानुवर्षांपासून जपल्या जातात. मात्र काही अघोरी प्रथा देखील आजच्या विज्ञानयुगात सुरु असल्याचं दिसून येतं. 

2/10
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील (Pathardi News Update) हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा (Rahad Yatra) संपन्न झाली. या यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवानी पायाने चालण्याची परंपरा आहे.

3/10
गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सापडलं होतं. त्या निमित्तानं दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते.

4/10
या ठिकाणी दरवर्षी अशीच भाविकांची लांबच लांब रांग लागते. ती रांग असते पेटत्या विस्तवावरून अनवानी चालण्यासाठी. देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्याने आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा अहमदनगरच्या हनुमान टाकळी येथे जवळपास 250 वर्षांपासून जपली जात आहे.

5/10
या यात्रेला जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामधून देखील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहात असतात.    हनुमान टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केल्याचे ग्रामस्थ सांगतात.

6/10
येथील हनुमानाकडे एखादा नवस केला तर तो पूर्ण होतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे.

7/10
नवसपूर्ती झाली तर मंदिरासमोरील विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे.. यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर 12 फुट लांबीचा, 2 फूट खोल, अडीच फूट रुंद चर खोदला जातो. त्यात बोरीच्या झाडाच्या लाकडं पेटवली जातात आणि भाविक या पेटत्या विस्तवावरून चालतात.

8/10
कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात या यात्रेमध्ये खंड पडला होता. यंदा मात्र कुठलेही निर्बंध नसल्याने भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.

9/10
मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी करण्यात आली. 

10/10
दरम्यान, नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसच्या रंजना गवांदे यांनी म्हटलं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणही अशा प्रथा पंरपरा जोपासना या हनुमान टाकळीत पाहायला मिळतात. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

Embed widget