Eid Milad Un Nabi 2023 : जश्ने ईद मिलाद उन नबी...लातुरात जोशपूर्ण जुलूस
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
30 Sep 2023 09:04 AM (IST)

1
मुस्लीम धर्मीय बांधवांनी गुरुवारी ईद ए मिलाद साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काल (29 सप्टेंबर) लातूर शहरात दिमाखादार जुलूस काढण्यात आला.

3
यावेळी लातूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.
4
ऐतिहासिक गंज गोलाई भागात जुलसचा जल्लोष टिपेला पोहोचला होता.
5
यंदा गणेश विसर्जनही एका दिवशी असल्यामुळे पोलिसांवर ताण पडू शकणार होता.
6
ही बाब लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा शुक्रवारी जुलूसचे आयोजन केले होते.
7
शुक्रवारी सुट्टी देण्यात आल्यामुळे जुलूसचा जोश टिपेला पोहोचलेला पाहायला मिळाला.
8
या जुलूसची दृश्ये ड्रोनच्या कॅमेऱ्यात टिपली आहेत.