Latur Rain: रस्ता वाहून गेला, नदीना-नाले दुथडीभरून, लातूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
24 Sep 2024 11:05 AM (IST)
1
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. उजनी-एकंबी जाणारा रस्ता वाहून गेला आहे.
3
रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला आहे.
4
या परिसरातील शेती पिकांमध्ये पाणी जमा झाले आहे. काढणीला आलेलं किंवा काढून ठेवलेले सोयाबीन या पावसाने मातीमोल झाले आहे.
5
जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. अनेक भागात पावसानं जो्रदार हजेरी लावली आहे.
6
पावसाने तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. मांजरा धरण 90 टक्के भरले आहे.
7
औसा तालुक्यातल्या उजनी वरून एकंबी कडे जाणारा रस्ता ओढ्याला पूर आल्यामुळे वाहून गेला आहे .