PHOTO : ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली गंजगोलाईची आकर्षक रोषणाई
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत रोषणाई करण्यात आली आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गंजगोलाई भागात केलेली रोषणाई नयनरम्य आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
गंजगोलाईच्या मुख्य इमारतीच्या मध्यभागी जगदंबा देवीचे मंदिर आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
शहरातील सोळा मुख्य रस्ते गंजगोलाई इथे एका सेंटरवर येऊन मिळतात. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
या सोळा रस्त्यावर बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
निजाम राजवटीतील ही एक मुख्य बाजारपेठ होती. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
1968 मध्ये श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने पहिल्या सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या मंदिराकडे भाविकांचा कायमच ओढा आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
नवरात्रीत ही गर्दी अनेक पटीने वाढते. नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)