Ananya Panday : 'क्यूट' अनन्या पांडेचा 'बॉसी' अंदाज, लेटेस्ट फोटो चर्चेत
Ananya Panday Photos : अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Ananya Panday Photos
1/9
या फोटोमध्ये अनन्या ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे.
2/9
या फोटोंमध्ये अनन्या नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसत आहे.
3/9
अनन्याच्या सिझलिंग पोझवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
4/9
अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
5/9
चाहते अनन्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेट करताना थकत नाहीत.
6/9
अलिकडेच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लायगर चित्रपट प्रदर्शित झाला होता.
7/9
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा लायगर चित्रपट काही खास कमाई करु शकला नाही.
8/9
पण अनन्या पांडेच्या चाहत्यांमध्ये कमी झालेली नाही.
9/9
अनन्या पांडेच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Published at : 28 Sep 2022 10:39 AM (IST)