Latur News : लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची तुफान बॅटिंग, परतीच्या पावसाचा जोर वाढला
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
01 Oct 2023 11:53 PM (IST)
1
पण गणेश चतुर्थीपासून पावसाने पुनरागमन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लातूर जिल्ह्यात सध्या पाऊस सातत्याने कुठे न कुठे हजेरी लावली आहे.
3
मागील चार दिवसापासून पावसाने दररोज जोरदार बॅटिंग केली आहे.
4
रविवारी देखील जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
5
लातूर शहर, लातूर ग्रामीण तसेच ग्रामीण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
6
परतीचा पावसाने अशाच प्रकारे साथ दिली तर पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी आशा आता निर्माण झाली आहे.
7
पंधरा दिवसांपूर्वी प्रशासन जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली.
8
या संदर्भातील आराखडा देखील तयार करण्यात येत आहे.
9
मात्र परतीच्या पावसाने मागील चार ते पाच दिवसापासून सातत्याने हजेरी लावत चांगलेच कमबॅक केलय.