Agriculture News : जपानी रेड डायमंड पेरुच्या शेतीतून मिळवा आर्थिक नफा
abp majha web team
Updated at:
01 Oct 2023 09:35 PM (IST)
1
पारंपारिक शेती पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही जपानी रेड डायमंड पेरुची शेती करु शकता.
3
इतर पेरुच्या तुलनेतबाजारात जपानी डायमंड पेरुला मोठी मागणी
4
बाजारात जपानी डायमंड रेड पेरुचा दर हा 100 ते 150 रुपये प्रतिकिलो
5
पेरुमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमीन सी
6
पेरुमध्ये लोह, चुना आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात
7
तुम्ही नियमितपणे पेरुचे सेवन केले तर तुमचे शरीर निरोगी राहते.
8
जपानी डायमंड पेरुला बाजारात 100 ते 150 रुपयांचा दर
9
जपानी रेड डायमंड पेरुच्या लागवडीसाठी 10 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते.