Sumangalam Lokotsav : कणेरी मठातील सुमंगलम लोकोत्सवात भारतीय ग्रामीण संस्कृतीचं दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2023 01:33 PM (IST)
1
कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पंचमहाभूतांवर आधारित हा लोकोत्सव होत आहे.
3
पर्यावरण रक्षणासाठी लोकोत्सवातून संदेश देण्यात येत आहे.
4
लोकोत्सवाचा आजचा (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे.
5
26 फेब्रुवारीपर्यंत हा लोकोत्सव सुरू आहे.
6
लोकोत्सवात विविध प्रकारचे हजारांवर स्टाॅल आहेत.
7
लोकोत्सव पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासून गर्दी झाली आहे.
8
भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन लोकोत्सवातून होत आहे.
9
महोत्सवातील देखावे लक्ष वेधून घेत आहेत.
10
लोकोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यानेही होत आहेत.
11
लोकोत्सवामध्ये जेवणाचीसुद्धा सोय करण्यात आली आहे.
12
लोकोत्सवात जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारचा सक्रिय सहभाग आहे.
13
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी झाले.