एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाच्या सरी, राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले
Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे.

Kolhapur Rain Update
1/10

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
2/10

मोसमात पुन्हा एकदा पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे.
3/10

राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत.
4/10

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने विसर्ग करण्यात येणार आहे.
5/10

दुपारी दोन वाजल्यापासून 2465 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.
6/10

कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
7/10

कोल्हापूर जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशी बहुतांश धरणे भरली गेली आहेत.
8/10

अलमट्टी धरणामध्येही 90 टक्के साठा असून 54 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
9/10

कोयना धरणामध्येही 90 टक्के साठा झाला आहे.
10/10

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.
Published at : 26 Aug 2024 10:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion