Kolhapur Football: शाहू गोल्ड चषक स्पर्धेच्या फायनलसाठी कोल्हापुरकरांची शाहू स्टेडियमवर तुडूंब गर्दी
कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर आज (18 मे) शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेची फायनल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील शिवाजी मंडळ विरुद्ध केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड संघात अंतिम लढत होत आहे
या अंतिम लढतीसाठी प्रचंड अशी कोल्हापूरकरांनी गर्दी केली आहे
मैदान पूर्णपणे खचाखच भरून गेले आहे
केएसएतर्फ आयोजित स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे
विजेतेपदासाठी केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध कोल्हापूरच्या शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये लढत होत आहे.
निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
उपांत्य लढतीमध्ये केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्डने जुना संयुक्त बुधवारचा 4 2 आजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांचा केएसएकडून मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात येणार आहे
यावेळी केरळचे चंडी वाद्यवृंद विशेष आकर्षण असणार आहे