kolhapur tourism : भुदरगड तालुक्यातील 'ही' 7 वर्षा पर्यटनाची ठिकाणं आपल्याला वेड लावल्याशिवाय राहणार नाहीत!!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2023 06:46 PM (IST)
1
कोल्हापूर जिल्हा पर्यटनाचे माहेरघर समजले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसाने जिल्ह्यात काहीशी ओढ दिली वर्षा पर्यटन काहीसे लांबणीवर गेले आहे.
3
मात्र, जिल्ह्यातील पावसाचे आगार असणाऱ्या राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे.
4
भुदरगड तालुका हा पूर्ण डोंगरांगांमध्ये पसरलेला तालुका आहे.
5
तालुक्यातील अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
6
तालुक्यातील कोंडूशी, शिवारबा बेडी, नाईकवाडी शिवडाव, सवतकडा दोनवडे, तोरसकरवाडी, मानी पाटगाव, तमाशाचा खडक गिरगाव हे डोळ्याची पारणे फेडणारी ठिकाणे आहेत.
7
पाटगाव धरणही याच तालुक्यात आहे
8
कोल्हापूर ते भुदरगड हे 75 किमी अंतर आहे
9
भुदरगड तालुक्यात रांगणा किल्लाही प्रेक्षणीय स्थळ आहे.
10
त्यामुळे कमीत कमी बजेटमध्ये मनमुराद भुदरगड तालुका अनुभवण्यास काहीच अडचण नाही