एक्स्प्लोर
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला पुणेकर भक्ताकडून चांदीचे तोरण अर्पण
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात पुणे येथील देवीचंद अग्रवाल या भक्ताने 5 किलो 832 ग्रामचे चांदीचे तोरण अर्पण केलं आहे. सदर तोरणाची अंदाजी किंमत रू 4,94,188 इतकी आहे.
Ambabai Mandir
1/12

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात.
2/12

मंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात.
Published at : 19 Jul 2023 06:04 PM (IST)
आणखी पाहा























