Kolhapur Ganesh Darshan : केरळच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरातील मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले

Kolhapur Ganesh Darshan : केरळमधील पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धनेर्लीत गणेश विसर्जन मिरवणूक झाली. या वाद्यांनी जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

Kolhapur Ganesh Darshan

1/8
कोल्हापुरात पावसाच्या रिमझिममध्ये गणेश विसर्जनाची धूम सुरु आहे.
2/8
विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी चांगलाच रंग भरला आहे.
3/8
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीमध्ये केरळच्या पारंपरिक वाद्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.
4/8
सिद्धनेर्लीत एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्याला पथकाला आमंत्रित केलं आहे.
5/8
ढोल ताशा पथकांनी सुद्धा मिरवणुकीत आकर्षण आहेत.
6/8
कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीत चांद्रयान, सूर्ययान सुद्धा आकर्षण आहे.
7/8
सजीव देखाव्यांवरही भर देण्यात आली आहे.
8/8
सर्व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन इराणी खणीत होत आहे.
Sponsored Links by Taboola