Hingoli Ganpati : हिंगोलीत नवसाचा मोदक घेण्यासाठी भक्तांची गर्दी, चिंतामणीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा

Hingoli Ganpati : हिंगोलीत मात्र विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा भक्तमंडळी नवसाचा मोदक नेण्यासाठी गर्दी करत असतात.

Continues below advertisement

Hingoli Nawasacha Modak

Continues below advertisement
1/7
राज्यभरामध्ये आज आनंद चतुर्दशीनिमित्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक सज्ज आहेत.
2/7
हिंगोलीत मात्र विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
3/7
या ठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा भक्तमंडळी आपल्या नवसाचा मोदक नेण्यासाठी गर्दी करत असतात.
4/7
विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीकडे भक्त नवस मागतात आणि त्या माध्यमातून एक मोदक आपल्या घरी घेऊन जातात.
5/7
हा नवस पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी त्या नवसाची परतफेड करण्यासाठी 1001 मोदकाचं वाटप करतात.
Continues below advertisement
6/7
हाच मोदक घेण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी आता चिंतामणी गणपती मंदिर परिसरामध्ये दिसून येत आहे.
7/7
शिवसेनेचे आमदार संजय बांगर यांनीही नवसाचा मोदक घेतला. 2024 मध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहावेत यासाठी मोदक घेतल्याचं ते म्हणाले.
Sponsored Links by Taboola