Kolhapur : कोल्हापुरातील पाटणे जंगलातील नयनरम्य फोटो
कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या कुशीत वसला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता सापडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाटणे फॉरेस्ट रेंज ही कोल्हापुरातील 11 रेंजमधील एक रेंज असून ती जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे.
या रेंजचा एकूण परिसर हा 14549.86 हेक्टर इतका आहे असून याच्या सीमा या कर्नाटक आणि गोव्याला लागून आहेत.
तिलारी घाट परिसर हा याच रेंजमध्ये येतो, तसेच ही रेंज जैवविविधतेने संपन्न अशी आहे.
नाव- क्रेस्टेड सरपेंट इगल IUCN Status - Least Concerned
हिमालयीन ब्लॅक लोअर्ड टिक IUCN Status - Least Concerned
व्हर्नल हँगिंग पॅरट- पोपट IUCN Status - Least Concerned
इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा- नाग Conservation Status - Appendix 2 of CITIES
यलो फुटेड ग्रीन पिजन- हरियाल याला हरियाल असं म्हणतात. महाराष्ट्राचा राज्य पक्षी
Ahaetulla Nasuta- हरणटोळ. हा पाटणे येथील जंगलात पहायला मिळतोय. याला श्रीलंकन ग्रीन वाईन स्नेक असंही म्हटलं जातं. हा साप अतिशय विषारी असून श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात सापडतो.
इंडियन एलिफंट- हत्ती IUCN Status -Endangered
सर्व फोटो- प्रशांत आनंदराव आवळे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, पाटणे