काळम्मावाडी धरणाचं पाणी पाईपलाईनद्वारे पुईखडीपर्यंत पोहचले, सतेज पाटलांनी केलं पाणी पूजन
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
11 Nov 2023 08:37 AM (IST)
1
कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना मंजूर केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याचा पाठपुरावा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केला. त्यानंतर काम सुरू झाले
3
नऊ वर्षांनी थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळाले.
4
या पाण्याचे पूजन सतेज पाटील यांनी केले.
5
इतकंच नाही तर दिवाळीची आंघोळ देखील याच पाण्याने केली.
6
काळम्मावाडी धरणाचे पाणी सगळ्यात आधी करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आले.
7
दिवाळी आधी हे पाणी कोल्हापूर शहरात पोहोचेल असे आश्वासन दिलं होतं.ते आश्वासन पूर्ण झालं आहे.
8
या पाण्याचे आता शहरामध्ये वितरण करणं महत्त्वाचे आहे
9
काम देखील थोड्याच वेळात पूर्ण होईल असं सतेज पाटील म्हणाले आहेत.