एक्स्प्लोर
जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता; चैत्र यात्रा 5 एप्रिलला होणार
jotiba : माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा आहे. यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात.
![jotiba : माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा आहे. यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/4c9b1648c09dda057eae06fc3a687bea1678099562041444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
jotiba
1/10
![जोतिबा डोंगरावर परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/6ed3db968da8914f9a86fe2cc23dc7371324c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबा डोंगरावर परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली.
2/10
![महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/c1b17ca2a3474493cda68a5863d605e769e8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली.
3/10
![माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/3935e1161f4bca2539cf25f867d810764dbc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा आहे.
4/10
![यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/2c99387991a9a7cd8de299939b08498bc99c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात.
5/10
![शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे गेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/a3ef9359c6247ec1f3380ecf8d0ffda97f177.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे गेले.
6/10
![चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/dfae9c1232439dd86f0eae066e305eb6e5d45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला.
7/10
![डोंगरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/75b1f0f638a94ff9a632d1ddcee6f2853ab06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोंगरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
8/10
![जोतिबा देवाची चैत्र यात्रा 5 एप्रिल रोजी होत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/cab9a0dd542a4476f78667ea35b90c2eaadc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबा देवाची चैत्र यात्रा 5 एप्रिल रोजी होत आहे
9/10
![येत्या आठवड्याभरात यात्रेच्या तयारीस सुरुवात होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/61c47cfd9a3011b6ee134189567017993bd61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या आठवड्याभरात यात्रेच्या तयारीस सुरुवात होईल.
10/10
![यात्रेसाठी शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, सासनकाठी प्रतिनिधी बैठक पार पडल्यानंतर अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/ede68451bfd2f0512ec851705454a9e73223e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रेसाठी शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, सासनकाठी प्रतिनिधी बैठक पार पडल्यानंतर अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत होईल.
Published at : 06 Mar 2023 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)