एक्स्प्लोर
Ambabai Mandir : अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून पावणे दोन कोटींचे दान
Ambabai Mandir : मंदिरात गेल्या दोन महिन्यांत सलग सुट्यांमुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे दान पेट्या मोजदादीसाठी खुल्या केल्या होत्या.
ambabai mandir kolhapur
1/10

श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी 1 कोटी 74 लाख 26 हजार 293 रुपयांचे दान दिले आहे.
2/10

मंदिरातील गरुड मंडपात चार दिवस दान पेट्यांतील रकमेची मोजदाद सुरू होती.
Published at : 03 Mar 2023 05:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























