वटपौर्णिमेला महिलांकडून पूजा सुरू असतानाच वडाच्या झाडाला लागली आग, अंबाबाई मंदिर परिसरातील प्रकार

कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात महिलांकडून वडाची पूजा सुरु असतानाच आग लागल्याचा प्रकार घडला. मंदिर परिसरातील झाडाला आग लागल्याने एकच ताराबंळ उडाली.

kolhapur news

Sponsored Links by Taboola