Sonalee Kulkarni: सोनालीनं शेअर केले तुर्कीमधील खास फोटो; लूकनं वेधलं लक्ष

नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Sonalee Kulkarni/instagram)

1/8
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/8
नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/8
सोनालीनं तुर्की येथील लव्ह व्हॅली गोरेमे कॅपाडोसियामधील फोटो शेअर केले आहेत.
4/8
सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती ब्लॅक ड्रेस आणि ब्लॅक हॅट अशा लूकमधील दिसत आहे.
5/8
'जरा 🎩 के ….' असं कॅप्शन या फोटोला सोनालीनं दिलं आहे.
6/8
सोनालीनं शेअर केलेल्या तुर्कीमधील फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7/8
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/8
सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Sponsored Links by Taboola