दारुड्यांचा कोल्हापुरात धुमाकूळ; व्हिनस कॉर्नरला वाहनांची आडवणूक, केएमटीवरही दगडफेक
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
15 Jan 2025 10:21 AM (IST)
1
कोल्हापुरात भुरट्यांचा अन् दारुड्यांचा उच्छाद सुरुच आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोल्हापुरात आता दारुड्यांनी धुमाकूळ घातला आहे.
3
कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नरला वाहनांची आडवणूक दारुड्यांनी केली.
4
यावेळी केएमटीवरही दगडफेक करण्यात आली.
5
बोंद्रेनगरकडे निघालेल्या एका केएमटीवर सुद्धा दगडफेक केली.
6
बसवर दगडफेक केल्यानंतर केएमटीची काच फुटली
7
दगडफेकीनंतर दारुड्यांनी काढता पाय घेत पसार झाले
8
काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात मोकातील आरोपीचा दुग्धाभिषेक करण्यात आला होता.