एक्स्प्लोर

Agniveer Recruitment Process : लष्‍कर भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु; या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

Agniveer Recruitment Process : एप्रिलमधील तिसऱ्या आठवड्यात देशातील विविध 176 ठिकाणी एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्चपर्यंत आहे.

Agniveer Recruitment Process

1/10
अग्निवीर भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

2/10
आता लष्‍कर भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.

3/10
याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्चपर्यंत आहे.

4/10
एप्रिलमधील तिसऱ्या आठवड्यात देशातील विविध 176 ठिकाणी एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

5/10
याबाबतची माहिती सैन्‍य भरती अधिकारी कर्नल आकाश मिश्रा यांनी आहे.

6/10
कर्नल मिश्रा म्हणाले, ‘लष्‍कर भरतीची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय, पारदर्शक असणार आहे.

7/10
भरती करून देण्‍याच्‍या नावाखाली जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर अशा आमिषांना कोणीही बळी पडू नये.

8/10
भरती प्रक्रियेत काही सुधारणा केली आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ज्‍यांचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षांपर्यंत आहे, असे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

9/10
पाच विभागांसाठी ही भरती होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होण्यासाठी परीक्षा शुल्काची आकारणी ऑनलाईन बँकिंग, युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा माध्‍यमातून स्‍वीकारले जाणार आहे.

10/10
या भरतीची सर्व माहिती (www.joinindian) या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे. एप्रिल महिन्‍यात लेखी परीक्षेतून गुणवत्ता यादीमध्‍ये आलेल्‍या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्‍यात येणार आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget