एक्स्प्लोर
Kolhapur Airport : कोल्हापूर बंगळूर विमानसेवा सुरु; कोल्हापूरला देशातील प्रत्येक शहराला जोडण्याची ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही
Kolhapur Airport : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
Kolhapur Airport
1/10

कोल्हापूर - बंगळूर विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे,केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
2/10

कोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडिक (ऑनलाईन), खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळचे संचालक अनिल शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
Published at : 13 Jan 2023 08:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर























