एक्स्प्लोर
कोल्हापुरात दोन हजाराची नोट खपवण्यासाठी कसरत; सुट्टे नसल्याचे सांगत नोट घेण्यास टाळाटाळ!
Kolhapur News: कोल्हापुरात दोन हजाराची नोट खपवण्यासाठी कसरत सुरु झाली आहे. बाजारात सुट्टे नसल्याचे सांगत नोट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
kolhapur news
1/10

2000 हजार रुपयांच्या बंदी आणल्याने 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2/10

नोटबंदीचा निर्णय आल्यानंतर ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांच्यासाठी डोकेदुखी सुरु झाली आहे.
Published at : 21 May 2023 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















