Google Doodle : 'Father of Judo' म्हणून ओळखले जाणारे जिगोरो यांची जयंती; कोण होते Kano Jigoro?
Google नं प्राध्यापक Kano Jigoro यांना त्यांच्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. जपानचे 'Father of Judo' म्हणून ओळखले जाणारे जिगोरो यांच्या जयंती निमित्त गूगलनं डूडल तयार करुन सन्मानित केलं आहे. (Google Doodle)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकानो यांचा जन्म 1860 मध्ये मिकेजमध्ये झाला होता. ते 11 वर्षांचे असताना आपल्या वडिलांसोबत टोकियोला गेले होते. (Google Doodle)
शाळेत असताना त्यांना अनेक विपरित परिस्थितींचा सामना करावा लागला होता. आपली ताकद वाढवण्यासाठी त्यांनी Jujutsu च्या मार्शल आर्टचा अभ्यास करण्याचा निश्चय करण्यात आला होता. (Google Doodle)
टोकियो विश्वविद्यालयात विद्यार्थी दशेत असताना त्यांना एक व्यक्ती भेटली. ज्यांनी त्यांना Jujutsu master and former samurai Fukuda Hachinosuke शिकवलं. (Google Doodle)
जेव्हा जिगोरो यांनी सर्वश्रेष्ठी प्रतिद्वंद्वीला पराभूत करण्यासाठी Jujutsu स्पॅरिंग मॅच दरम्यान एक पश्चिमी कुस्तीच्या डावाचा वापर केला, (Google Doodle)
तेव्हा मार्शल आर्ट Jujutsu पासून वेगळं झालं. यापूर्वी Jujutsu यांना एकापेक्षा एक वरचढ डावांचा कुस्तीत समावेश करण्यासाठी ओळखलं जातं. (Google Doodle)
सन 1882 मध्ये जिगोरो यांनी आपली एक मार्शल आर्ट जिम Dojo सुरु केली होती. ज्याचं संस्थान टोकियोतील कोडोकन होतं. इथे त्यांनी अनेक वर्ष जुडोची नवी तंत्र, पद्धत विकसित केली. त्यानी 1893 मध्ये महिलांचाही या खेळात समावेश केला होता. (Google Doodle)
1909 मध्ये कानो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले आशियाई सदस्य बनले आणि 1960 मध्ये जुडोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली. (Google Doodle)