Delhi flood: अनेक संसार उध्वस्त, जनजीवन विस्कळीत, अशी आहे उत्तर भारतातल्या पुराची स्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2023 10:34 PM (IST)
1
तसेच अनेक राज्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
3
दिल्लीतील महापूराने 45 वर्षांपूर्वीचा 1978 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे.
4
मुसळधार पावसाने यमुनेची पातळी देखील ओलांडली आहे.
5
दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांना जाण्यास परवानगी नाकरली आहे.
6
तसेच एनडीआरएफची जवळपास 12 पथकं प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहेत.
7
पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
8
यमुनेच्या जवळपासच्या शाळा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
9
यामध्ये अनेक पशु प्रण्यांना देखील हानी पोहचली आहे. तर अनेक गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.