Vande Bharat Express: वंदे भारत आता रंग बदलणार, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केले नव्या रुपातील वंदे भारतचे फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2023 10:48 PM (IST)
1
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रंगातील वंदे भारतचे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा रंग आता बदलणार आहे.
3
वंदे भारतच्या आधीच्या रंगापेक्षा आताचा अधिक आकर्षक असल्याचं म्हटलं जात आहे.
4
चेन्नईच्या आईसीएफमध्ये नवी वंदे भारत एक्सप्रेस तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
5
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ICF,न्नई येथून शेअर केलेल्या या रेल्वेच्या फोटोमध्ये ही रेल्वे धावण्यास तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
6
नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपुर येथून दोन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला होता.
7
यामधली एक एक्सप्रेस ही गोरखपुर ते लखनौ आणि दुसरी जोधपुर ते साबरमती अशी धावत आहे.
8
सध्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या ही 25 वर पोहचली आहे.