एक्स्प्लोर
Vaishno Devi Mandir : वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी!

(Photo :PTI)
1/10

जम्मू काश्मिरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागलं आहे. (Photo :PTI)
2/10

जम्मू काश्मिरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागलं आहे. (Photo :PTI)
3/10

जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी झाली. (Photo :PTI)
4/10

या दुर्घटनेत 13 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Photo :PTI)
5/10

या घटनेत वीसहून अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. (Photo :PTI)
6/10

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. (Photo :PTI)
7/10

पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. (Photo :PTI)
8/10

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. (Photo :PTI)
9/10

जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. (Photo :PTI)
10/10

माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (Photo :PTI)
Published at : 01 Jan 2022 11:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
