India: 'हे' आहेत देशातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न...

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? हा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तर, यावेळीही मुकेश अंबानी यांनी 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. पाहूया भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यकती...

Top 10 richest people in india

Sponsored Links by Taboola