Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO : अंतराळ क्षेत्रात भारताची नवी झेप, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण
सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासाठी इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या DS-SAR आणि इतर 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
रविवार सकाळी 6.30 वाजता या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
भारतीय अंतराळ संस्थेची या वर्षातील ही तिसरी व्यावसायिक मोहीम आहे.
इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये LVM-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्ह (ONE-WAVE) शी संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते.
यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले.
यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले.
या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह आता सिंगापूरच्या विविध संस्थांच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.
ISRO च्या विश्वसनीय रॉकेट PSLV चे हे 58 वे उड्डाण होते.
पीएसएलव्ही रॉकेटला इस्रोचा वर्कहॉर्स म्हणतात.