PHOTO : अवघड प्रदेशांना जोडणारे Border Road Organisation चे हे रस्ते पाहिलेत का?
बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भारतीय सीमेवरील रस्ते बांधण्यात येतात. (Photo Tweeted by @BROindia)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरेकडील आणि ईशान्येकडील हिमालयातील पर्वतीय भागातील रस्ते बांधण्याचं अवघड असं काम बीओरओकडून केलं जातं. (Photo Tweeted by @BROindia)
ज्या ठिकाणी मनुष्याला चालत जाणंही शक्य नव्हतं त्या ठिकाणी आता बीआरओने आता पक्के रस्ते बांधले आहेत. (Photo Tweeted by @BROindia)
त्यामुळे देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैन्याची जलदगतीने हालचाल करता येऊ शकते. (Photo Tweeted by @BROindia)
जगातील सर्वात अवघड प्रदेशात, पर्वतीय प्रदेशात पक्के रस्ते बांधण्याचं आव्हान बीआरओ पेलत आहे. आतापर्यंत असे अनेक अवघड रस्ते बांधण्याचा विक्रम बीआरओच्या नावावर आहे. (Photo Tweeted by @BROindia)
काश्मीरच्या पर्वतीय प्रदेशात साधना पास या अवघड आणि मोक्याच्या ठिकाणाच्या रस्त्याचे बांधकाम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केलं आहे. (Photo Tweeted by @BROindia)