Republic Day 2024 : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं!
Republic Day 2024 : मुख्यमंत्री यांचं वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण!

मुख्यमंत्री यांचं 'वर्षा' निवासस्थानी ध्वजारोहण! (Photo Credit : facebook/mieknathshinde)
1/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' निवासस्थानी ध्वजवंदन केले. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
2/8
वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
3/8
भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
4/8
यावेळी मुख्यमंत्री, कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
5/8
या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
6/8
प्रजासत्ताक दिन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
7/8
आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
8/8
आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
Published at : 26 Jan 2024 11:12 AM (IST)