एक्स्प्लोर
India: राहुल गांधी बनले मास्टरशेफ; तामिळनाडूतील फॅक्टरीत बनवले चॉकलेट, पाहा फोटो
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्याला विविध अंदाजात पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मेकॅनिकचं काम देखील केलं होतं, यानंतर आता राहुल गांधी शेफच्या रुपात समोर आले.
Rahul Gandhi Making Chocolates
1/16

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी तामिळनाडूच्या उटी येथील चॉकलेट कारखान्याला भेट दिली, तेथे कार्यरत सर्व महिलांचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांच्याकडून चॉकलेट बनवायचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं.
2/16

राहुल गांधींनी युट्युबवर 7 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे, यात बेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. राहुल गांधी चॉकलेट बनवण्याचे धडे घेत आहेत.
Published at : 27 Aug 2023 09:44 PM (IST)
आणखी पाहा























