Delhi YashoBhoomi Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार यशोभूमीचं उद्घाटन, पाहा फोटो
ही यशोभूमी एक जागतिक दर्जाचे एक्स्पो सेंटर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या बैठका, परिषदा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल.
एकूण 8.9 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूण प्रकल्प क्षेत्रासह, यशोभूमी जगातील सर्वात मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याऱ्या सभागृहांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.
ऑडिटोरियममध्ये अत्याधुनिक स्वयंचलित आसन प्रणालीं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुख्य सभागृह हे कन्व्हेन्शन सेंटरचे पूर्ण हॉल आहे आणि त्याची सुमारे 6,000 लोकांची क्षमता आहे.
प्रेक्षागृहातील लाकडी फ्लोअरिंग आणि आकर्षक भिंत हे पाहुण्यासाठी खास आकर्षण ठरणार आहे.
ग्रँड बॉलरूममध्ये अंदाजे 2500 पाहुण्यांचा पाहुणाच एकाच वेळी करता येऊ शकतो.
या यशोभूमीमध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन हॉलपैकी एक हॉल आहे.