Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची राजस्थानच्या अजमेरमध्ये भर पावसात दणदणीत सभा
Devendra Fadnavis in Ajmer: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भर पावसात अजमेरमध्ये सभा झाली.
Continues below advertisement
Devendra Fadnavis in ajmer
Continues below advertisement
1/8
धो-धो पाऊस पडत असहूनही लोक फडणवीसांचं भाषण ऐकत होते.
2/8
आपल्या भाषणात फडणवीस यांनी अशोक गेहलोत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
3/8
तसंच, राजस्थानमध्ये यंदा मोदींच्या मार्गदर्शनाखाली सरकार बनणार असा विश्वास व्यक्त केला.
4/8
गुरुवारी फडणवीस यांच्या राजस्थानात पाच सभा झाल्या.
5/8
पुष्करपासून सुरू झालेला सभांचा सिलसिला अजमेर शहरात येऊन थांबला
Continues below advertisement
6/8
देवेंद्र फडणवीस यांनी परिवर्तन रथ यात्रेत सहभाग घेतला होता, यावेळ त्यांचं प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात आलं.
7/8
फडणवीस यांनी पुष्कर येथील ब्रह्मदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
8/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 कोटी लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन केले आणि त्यांना गरिबी रेषेतून बाहेर काढले, असे फडणवीस म्हणाले.
Published at : 15 Sep 2023 09:00 AM (IST)