PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदींनी घेतली इजिप्तच्या महिला योग शिक्षिकांची भेट, पाहा फोटो

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा पूर्ण केला. यानंतर ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी इ़़जिप्तमध्ये प्रसिद्ध महिला योग प्रशिक्षिका नाडा अॅडेल आणि रीम जाबक यांची भेट घेतली.

PM Modi Egypt Visit

Sponsored Links by Taboola