Taj Mahal : प्यार की निशाणी... ताजमहाल नाही, आधी याचं नाव होतं काही भलतंच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2023 01:51 PM (IST)
1
मुघल बादशाह शाहाजहानने बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधलं होतं. शाहाजहान मुघल साम्राज्याचा पाचवा बादशाह होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बेगम मुमताज महल शाहाजहानची सर्वात लाडकी आणि आवडती राणी होती.
3
14 व्या मुलाला जन्म देताना मुमताज महलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
4
मुमताज महलच्या मृत्यूनंतर शाहाजहानने तिची आठवण म्हणून ताजमहाल बांधला.
5
सुरुवातीला या वास्तूचं नाव ताजमहाल नव्हतं. याचं नाव आधी वेगळं होतं.
6
बेगम मुमताज महलची कब्र दफन करताना शाहाजहानने याला 'रउजा-ए-मुनव्वरा' असं नाव दिलं होतं.
7
यानंतर याला ताजमहाल हे नाव देण्यात आलं. ताजमहालचे सध्याचे नाव मूळ उर्दू आहे.
8
ताजमहाल शब्दाचा अर्थ मुकुट' म्हणजे ताज आणि अपभ्रंश म्हणून 'महाल' असं याचं नाव पडल्याचं सांगितलं जातं.
9
'ताजमहाल' पूर्वी 'तेजो महालय' या नावानंही ओळखलं जायचं.