PHOTO : आईचा शंभरावा वाढदिवस, हीराबेन यांचे पाय धुवून पंतप्रधान मोदी यांनी आशीर्वाद घेतले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2022 04:08 PM (IST)
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यानिमित्ताने पंतप्रधान मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले.
3
यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती.
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभराव्या वाढदिवसानिमित्त आई हिराबा यांचे पाय धुतले
5
यानंतर त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला.
6
आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजा केली.